श्री शिवम गुप्ता यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान I
श्री शिवम गुप्ता यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
Mr. Shivam Gupta – 7387555569
खांडवाला सिक्युरिटीजचे श्री रिनव मनसेटा, मुंबई विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. दिलीप पाटील, अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते श्री शिवम गुप्ता यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
Shipra Chinese is one of the top brands for all Chinese food in Ambernath. It was founded by Shivam Gupta, a young entrepreneur who had aspirations to offer higher-quality Chinese cuisine and a delectable dining experience. he has a vision to extend his restaurant chain throughout the Mumbai suburb. In the next five years, he plans to open 20 new QSR outlets, which will result in the creation of a significant amount of employment opportunities.
अर्थसंकेत महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – 8082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi