अर्थसंकेत प्रस्तुत उद्योजकांची दिवाळी पहाट २०२२ I
अर्थसंकेत प्रस्तुत उद्योजकांची दिवाळी पहाट २०२२
प्रारंभ – नवी सुरुवात
कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आपण श्री गणेशाची पूजा करतो. यंदाची दिवाळी पहाट ही वेगळी असणार आहे. या वर्षी “प्रारंभ” या संकलपनेवर आधारित थीम असणार आहे.
‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ ही संकल्पना ८ वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी विविध उद्योजकीय संस्था यात सहभागी होत असतात. बिझनेस क्लब, चेंबर ऑफ कॉमर्स, बिझनेस फेडरेशन अशा संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे काम अर्थसंकेत करीत आहे
कार्यक्रमाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त उद्योजकांना एकत्र आणणे व उद्योजकांना उपलब्ध विविध व्यावसायिक मदत यांची माहिती व्हावी हा आहे.
स्थळ – छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह, प्लाझा सिनेमासमोर, दादर पश्चिम
वेळ – सकाळी ७.०० ते सकाळी १०.००
दिनांक – शनिवार २९ ऑक्टोबर २०२२
नोंदणी शुल्क
गोल्ड- रु. १,०००/- (सोबत – रु. ३,०००/- किंमतीचे Arthsanket Business App वार्षिक सदस्यत्व एका वर्षासाठी मोफत, अर्थसंकेतच्या एका व्हाटसऍप ग्रुप्सचे सभासदत्व एका वर्षासाठी मोफत रु. १,०००/- किंमतीचे मोफत)
सिल्व्हर – रु. ५००/- (सोबत – रु. ३,०००/- किंमतीचे Arthsanket Business App वार्षिक सदस्यत्व एका वर्षासाठी मोफत)
अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- Supercharge Your Business with Arthsanket Business Growth Package! 🚀
- कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार
- थंडरबोल्ट तंत्रज्ञानासह लोकप्रिय काला हिट डास स्प्रे I
- ‘वेदभूमी इको व्हिलेज’ला ‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार !
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !