१७,००० रुपयाचा शेअर का झाला १७९० रुपयांचा ?
बजाज फिन्सर्व्हच्या शेअरच्या किंमतीत घट
१७,००० रुपयाचा शेअर का झाला १७९० रुपयांचा
निफ्टी ५० च्या यादीतील बजाज फिन्सर्व्ह शेअर चे विभाजन होऊन बोनस जाहीर होणार असल्याचे कंपनीने सूचित केले.
NBFC ने १:१ प्रमाणात बोनस शेअर वितरित होणार असल्याचे सांगितले. बोनस शेअर मिळाल्यानंतर शेअर चे एकूण मूल्यांकन तेच राहील. तुमच्याकडील प्रति १ शेअर चे आता ५ शेअर मिळतील. तुमच्याकडे १ शेअर असल्यास शेअर स्प्लिट ५:१ व १:१ बोनस शेअर मिळतील. शेअर ची किंमत १/१० ने कमी होऊन रु.१७००/- प्रति शेअर असेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स


