Godrej Magic Body Wash Launch Adv Afroz Shah I गोदरेज मॅजिक बॉडी वॉश ऍडव्होकेट श्री अफरोज शाह I
Godrej Magic Body Wash Launch Adv Afroz Shah I गोदरेज मॅजिक बॉडी वॉश ऍडव्होकेट श्री अफरोज शाह I
जीसीपीएल तर्फे गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या भारताच्या पहिल्या रेडी टू मिक्स बॉडीवॉशचे अनावरण, शाहरुख खानची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती • साबणाच्या किमतीत मिळणाऱ्या प्रत्येक सॅशेची किंमत केवळ ४५ रुपये • एक टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल स्वरूप • २१,००० कोटी रुपयांच्या वैयक्तिक वॉश श्रेणीत क्रांती • कंपनीचे पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैलीच्या प्रसाराकरता जागरूकता उपक्रमांसाठी पुढील ३ वर्षांत १०० कोटी रुपये खर्च करण्याचे वचन मुंबई, १९ जुलै २०२२: ‘पूटिंग प्लॅनेट बिफोर प्रॉफिट्स’ या मूल्याच्या अनुषंगाने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने फक्त ४५ रुपयांना असलेल्या गोदरेज मॅजिक बॉडीवॉश या भारतातील पहिल्या रेडी-टू मिक्स बॉडीवॉश चे अनावरण केले. ही नवकल्पना पुनर्वापराच्या आणि अपव्यय कमी करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देते आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांसाठी शाश्वत निवड करण्यास सक्षम करते.

- Supercharge Your Business with Arthsanket Business Growth Package!
- कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार
- थंडरबोल्ट तंत्रज्ञानासह लोकप्रिय काला हिट डास स्प्रे I
- ‘वेदभूमी इको व्हिलेज’ला ‘आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार !
- ‘शिवांजली हॉलिडे होम’ ठरला ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ !
