दावोस येथे सामंजस्य करारात महाराष्ट्रात ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणक I 80,000 crore investment in Maharashtra at Davos I
दावोस येथे सामंजस्य करारात महाराष्ट्रात ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणक
विविध देशातील २३ कंपन्यांची महाराष्ट्रात गुंतवणूक
उर्जा निर्मितीसाठी ५० हजार कोटी गुंतवणूक. राज्यात दहा ते १२ हजार मेगा वॅट उर्जा निर्माण होणार
गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील
औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टिल, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश
मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी ३२०० कोटी रुपये गुंतवणूक करणार
वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार
रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १०५०० कोटी रुपयांची गुंतवणूक
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo