पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना भरपाई I PMC Bank Account holder to get Money back I

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना भरपाई देण्याचा कृती आराखडा रिझर्व्ह बँकेतर्फे जाहीर

रिझर्व्ह बँकेच्या योजनेनुसार पाच लाखांपर्यंतची विमा भरपाई ठेवीदारांना ३ ते १० वर्षांत मिळणार

तीन वर्ष पूर्ण झालेल्या ठेवीदारांना ५० हजारांच्या भरपाईसाठी दावा सादर करता येणार

चार वर्ष पूर्ण झालेले एक लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव सादर करता येणार

PMC BANK
PMC BANK

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Pandurang Kakade
Pandurang Kakade

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *