अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १ जून २०२१ I Breaking News 1st June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये २.५६ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५१९३४.८८ अंकावर. निफ्टी मध्ये ७.९५ अंकांची घसरण. निफ्टी १५५७४.८५ अंकांवर
  • निफ्टीने गाठला १५६६० अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
  • भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रकमेतून आगाऊ रक्कम काढायला सभासदांना परवानगी
  • ‘ईपीएफओ’ने ७६.३१ लाख ‘कोविड-१९ आगाऊ दावे’ निकाली काढले असून त्यापोटी १८,६९८.१५ कोटी रुपयांचे वाटप केले
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा जीडीपी दर उणे ७.३ टक्के इतका नीचांकी पातळीवर घसरला
  • तब्बल १८४२ डॉलरच्या घसरणीसह बिटकॉईनचा भाव ३३८४९ डॉलरपर्यंत खाली
  • आतापर्यंत बिटकॉईनचे मूल्य ४७.८ टक्क्यांनी कमी झाले आहे
  • रिझर्व्ह बँकेने पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना केला रद्द
  • शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली
  • करूर वैश्य बँकेला चौथ्या तिमाहीत १०४/- करोड रुपयांचा नफा. ०.५०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • दीपक फर्टिलायझरला चौथ्या तिमाहीत ४०६/- करोड रुपयांचा नफा. ७.५०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
  • इन्फिबीमला चौथ्या तिमाहीत ३२/- करोड रुपयांचा नफा.
  • शेअर गुंतवणुकीचे ३ फायदे I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PLk8TH__a7c
  • शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत – https://www.youtube.com/watch?v=zsPZdxFlU6I

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त

२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त

३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त

४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त

५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 1 June 2021
Breaking News 1 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *