अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २७ एप्रिल २०२१ I Breaking News 27th April 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २७ एप्रिल २०२१ I Breaking News 27th April 2021 I
- सेन्सेक्स मध्ये ५५७.६३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ४८९४४.१४ अंकावर. निफ्टी मध्ये १६८.०५ अंकांची वाढ. निफ्टी १४६५३.०५ अंकांवर.
- एचडीएफसी लाईफने वर्षभरात सुमारे ९.८ लाख नव्या विमा पॉलिसींची केली विक्री.
- एचडीएफसी लाईफने १० रुपयांच्या प्रती समभागावर २.०२ रुपये लाभांश देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
- बजाज फायनान्सचा चौथ्या तिमाहीत नफा ४२ टक्क्यांनी वाढून १,३७४ कोटी रुपये. प्रत्येक शेअरला १० रुपये लाभांश जाहीर.
- ब्रिटानियाच्या चौथ्या तिमाहीचा नफा ३.३% ने घसरून ३६०.१ कोटी रुपये झाला.
- अॅक्सिस बँकेचा चौथ्या तिमाहीत नफा २,६७७ कोटी रुपये.
- गेटवे डिस्ट्रीपार्क्सला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ११.६९ कोटी रुपये.
- मारुती सुझुकीला चौथ्या तिमाहीत नफा १०% घसरून १,१६६ कोटी रुपये.
- सन २०२० मध्ये जागतिक लष्करी खर्च सुमारे २ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढला. भारत तिसर्या क्रमांकावर.
- अमेरिका आणि चीननंतर २०२० मध्ये झालेल्या जागतिक लष्करी खर्चापैकी ७.७ टक्के भारताचा.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम I वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासकार्यक्रम
- व्यवसायाचे ब्रँड मध्ये रूपांतर करण्यासाठी ६ सोप्या पायऱ्या – भाग १ – डॉ अमित बागवे I वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/Howtocreatebrandpart1
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) – वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा – http://bit.ly/CMEGP_Marathi
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R