२०२१ मध्ये भारताचा विकासदर १२.५ टक्के I
२०२१ मध्ये भारताचा विकासदर १२.५ टक्के.
२०२१ मध्ये भारताचा विकासदर विक्रमी १२.५ टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
२०२० मध्ये करोना संकटामुळे भारताचा ‘जीडीपी’ उणे ८ टक्क्यांपर्यंत घसरला होता.
भारतातील आर्थिक व्यवहार सुरळीत झाले आहेत.
२०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी वृद्धिंगत होईल, असेही नाणेनिधीने म्हटलं आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R