श्री सौरभ म्हात्रे यांचा ‘बेस्ट पोर्टफोलिओ मॅनेजर’ पुरस्काराने सन्मान
श्री सौरभ म्हात्रे यांचा ‘बेस्ट पोर्टफोलिओ मॅनेजर’ पुरस्काराने सन्मान
अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. कार्यक्रमात जनसेवा पतसंस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट पतसंस्था’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ संदीप माळी, श्री विनायक राठोड व श्री अविनाश गडलिंग यांनी पुरस्कार स्वीकारला. बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला
श्री सौरभ म्हात्रे यांना दहा वर्षांचा शेअर व कमॉडिटी ट्रेडिंगचा अनुभव आहे. क्रूड ऑइल, चांदी व नॅचरल गॅस या कमॉडिटी ट्रेडिंग मध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी फायनान्स विषयात एम बी ए पूर्ण केले आहे.
http://www.mylivetips.in/ हि त्याची वेबसाईट आहे. ज्यावर त्यांच्या ट्रेडिंग संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध आहे.
श्री सौरभ म्हात्रे यांचा संपर्क – 9890082963
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र