दुसऱ्या तिमाहीत विकास दर उणे, मंदीची चाहूल I
दुसऱ्या तिमाहीत विकास दर उणे, मंदीची चाहूल I
३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे ७.५ टक्के इतका राहिला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.
जीडीपी दर दुसऱ्या तिमाहीत -८.६ टक्के इतका घसरला आहे. सलग दोन तिमाहीत विकासदर उणे राहिल्याने अर्थव्यवस्था मंदीमध्ये गुरफटत असल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग २३.९ टक्क्यांनी घसरला. मात्र, दुसऱ्या तिमाहीत त्यामध्ये सुधारणा दिसून आली.