महाराष्ट्रातले एका गावातील ‘शेतकरी झाले करोडपती’ – श्री. सतीश मगर

महाराष्ट्रातले एका गावातील ‘शेतकरी झाले करोडपती’ – श्री. सतीश मगर

एका नवीन कल्पनेने आणि एकत्र आल्यामुळे मगरपट्ट्याचे शेतकरी झाले करोडपती. महाराष्ट्रातील पहिले खाजगी क्षेत्रातले integrated township जेथे सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत .

रजनीकांतच्या चित्रपटाची शूटिंग तिकडे झाली आणि इतर अनेक शूटिंग तिकडे होतात आणि त्यातून सुद्धा ते चांगले पैसे कमवितात.

शेतकरी झाले कंपनीचे shareholders. शेतकऱ्यांची मानसिकता बदलली, मराठी शेतकरी देखील व्यवसाय करू शकतो आणि वेगवेगळे उद्योग सहजपणे करू शकतो. त्यांना proffesionalism शिकवलं, Balance sheet, taxation बद्दल माहिती दिली.

गावातील कोणत्याही शेतकऱ्याला नोकरी करण्याची परवानगी दिली नाही आणि म्हणून १५० उद्योजक तयार झाले.

६० लाख sq ft IT park आहे. तिथला प्रत्येक शेतकरी मगरपट्ट्यात राहतो. तिकडे होणाऱ्या संपूर्ण कचऱ्याचं नीट नियोजन केलं जातं. जास्तीत जास्त उद्योग संधी उपलब्ध करून दिल्या. sustainable development करण्याचा प्रयत्न केला.

हि एक चळवळ आहे. जाणून घ्या अशा बऱ्याच गोष्टी स्वतः श्री सतीश मगर यांच्या कडून.

मराठी माणसांनी उद्योजकतेकडे वळावं आणि मोठं व्हावं हे उद्धिष्ट आहे अर्थसंकेतचे. असे अनेक उद्योग संबंधातील यशस्वी उद्योजकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राइब करा. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *