HSC सोबत JEE, NEET, MHT-CET ची तयारी एकाच वेळी! 🚀 शिव आरंभ पुस्तक मालिकेचे प्रकाशन

Shiv Aarambh Book Launch | 11वी-12वी Science विद्यार्थ्यांसाठी अभिनव शैक्षणिक उपक्रम!

विद्यार्थ्यांना HSC Board परीक्षेसोबतच JEE, NEET आणि MHT-CET प्रवेश परीक्षांची तयारी एकाच वेळी करता यावी, या उद्देशाने शिव सायन्स क्लासेस आणि शिव पब्लिकेशन यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘शिव आरंभ’ या विशेष शैक्षणिक पुस्तक मालिकेचा भव्य प्रकाशन सोहळा वरळी येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अर्थसंकेत मराठी वृत्तपत्राचे संपादक अमित बागवे आणि प्रशिक्षक, मार्गदर्शक व TEDx वक्ते प्रजेश ट्रॉट्स्की यांची विशेष उपस्थिती लाभली.

शिव आरंभ पुस्तक मालिकेची प्रमुख वैशिष्ट्ये:

✅ HSC Board अभ्यासक्रमासोबत JEE, NEET आणि MHT-CET ची तयारी

✅ प्रत्येक प्रकरणासाठी Short Notes

✅ संकल्पना समजण्यासाठी Mind Maps

✅ महत्त्वाची सूत्रे आणि महत्त्वाचे मुद्दे

✅ Previous Year Questions (PYQs)

✅ परीक्षांच्या तयारीसाठी विशेष प्रश्नसंच

✅ Physics, Chemistry, Mathematics आणि Biology या चारही विषयांचा समावेश

वरळीच्या विद्यार्थ्यांसाठी खास शैक्षणिक दिवाळी भेट!

‘वरळीच्या मुलांकडून वरळीच्या मुलांसाठी’ या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिव सायन्स क्लासेसचा संकल्प आहे.

🎁 विशेष ऑफर: ‘शिव आरंभ’ पुस्तक मालिकेवर या महिन्यात 50% विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. Contact – 9987870487

Shiv Aarambh Book Launch Discount Poster
Shiv Aarambh Book Launch Discount Poster

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *