एम. के. घारे ज्वेलर्सचे ठाण्यात नववे दालन सुरू

ठाणेकरांसाठी दागिन्यांच्या खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. शुद्धता, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाचा ९३ वर्षांचा वारसा जपणाऱ्या एम. के. घारे ज्वेलर्सने ठाणे स्टेशन परिसरातील राम मारुती रोड येथे आपले नववे दालन सुरू केले आहे.

‘९३ वर्षांचा विश्वास… प्रत्येक नातं सोन्यासारखं खास!’ या संदेशासह एम. के. घारे ज्वेलर्सने आपल्या नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.

तर, ९३ वर्षांची परंपरा आणि दागिन्यांची आकर्षक विविधता अनुभवण्यासाठी ठाणेकर ग्राहकांना एम. के. घारे ज्वेलर्सच्या नव्या दालनाला भेट देता येईल.

M.K. Ghare Jewellers

https://mkgharejewellers.com

Install M.K. Ghare Jewellers APP – https://play.google.com/store/apps/details?id=com.mkghare.jewellersapp

तुमच्या विश्वासाची साथ आणि ९३ वर्षाच्या परंपरेचा अभिमान!

आजच आपल्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करा!

आजच आपल्या जवळच्या M.K. Ghare Jewellers शोरूमला भेट द्या किंवा +91 7878780606 वर संपर्क साधा.

[93 Years of Trust, Since 1933, Legacy, Heritage, Trust, Gold Jewellery, Family, Generations, Craftsmanship, Celebration, Mumbai, M.K. Ghare Jewellers]

M K ghare thane news
M K ghare thane news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *