भारतातील डिमॅट खात्यांचा १० कोटींचा टप्पा पार I

भारतातील डिमॅट खात्यांचा १० कोटींचा टप्पा पार

ऑगस्ट महिन्याअखेरीस भारतातील डिमॅट खात्यांचा एकत्रित संख्येने प्रथमच १० कोटींचा टप्पा पार

गुंतवणूकदारांना डिमॅट खाते सुरु करण्यासाठी भारतात एन एस डी एल आणि सी डी एस एल या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत

सी डी एस एल मध्ये सर्वाधिक सात कोटी सक्रिय डिमॅट खाती

छोटय़ा गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे वाढता कल

Demat Sept 2022
Demat Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *