हिंदुस्थान झिंकला महसुलात २७% वाढ I Hind Zinc revenue grows by 27% I
हिंदुस्थान झिंकला महसुलात २७% वाढ
मार्च अखेर तिमाहीत हिंदुस्थान झिंकला नफ्यात वाढ
भारतातील झिंक निर्माण करणारी कंपनी हिंदुस्थान झिंक ने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १८% ची वाढ झाली असून झिंक उत्पादनात वाढ व कमोडिटी किमतीत वाढ झाल्याने कंपनीला फायदा झाला आहे. महसुलात २७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८७९७/- करोड आहे. खाणींमधून मेटल उत्पादन ३% ने वाढले असून एकूण उत्पादन २,९५,००० मिलियन टन आहे. कंपनी झिंक, लीड, सिल्व्हर यांचे देखील उत्पादन घेते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo