हिंदाल्को इंडस्ट्रीजला निव्वळ नफ्यात ७८३% ची वाढ I Hindalco Profit rises by 783% I

हिंदाल्को इंडस्ट्रीजला निव्वळ नफ्यात ७८३% ची वाढ

हिंदाल्को इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ७८३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४१७/- करोड आहे.
ऑपरेटिंग महसुलात ५२.६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४७,६६५/- करोड आहे. कंपनीला भारतातील ऍल्युमिनिअम बिझनेस मधून वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२४७/- करोड आहे. ऑपरेटिंग मार्जिन ४२% आहे. प्रॉडक्ट मध्ये नावीन्य असल्याने विविध भौगोलिक प्रदेशात कंपनीच्या उत्पादनांना मागणीत वाढ झाली आहे.

hindalco
hindalco

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *