सेन्सेक्स 50 ,000 पार ! सेन्सेक्सने आज सकाळीच ऐतिहासिक उच्चांक गाठला !

सेन्सेक्स 50 ,000 पार !

गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला आज अनेक दिवसानंतर आनंदाचा दिवस साजरा करण्यात आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे फटाके आणि केक कापून सेन्सेक्सचा उच्चांक साजरा करण्यात आला.

गेली अनेक दिवस गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स ज्या क्षणाची वाट बघत होते तो आज घड ला.

मार्केट बुल्स तेजी वर आहेत, अशी गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्यामुळे ही तेजी आपल्याला बघण्यात आली.

रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स,axis बँक सारखे शेअर्स तेजीत आहेत.

मतदारांसाठी हा एक आशेचा आणि आनंदाचा दिवस आहे.

  • सौ रचना बागवे
    अर्थसंकेत
sensex 50k
sensex 50k

अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822

मराठी भाषेचा झेंडा फडकवला आकाशात – हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन I Book Launch & World Record I

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *