साऊथ इंडियन बँकेला रु.२७२/- कोटी नफा I South Indian Bank profit of Rs. 272/- Crore I

साऊथ इंडियन बँकेला रु.२७२/- कोटी नफा

तरतुदीत घट झाल्याने साऊथ इंडियन बँकेला रु.२७२/- कोटींचा नफा

मार्च २०२२ अखेर तिमाहीत साऊथ इंडियन बँकेला रु.२७२/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून मागील २ तिमाहीत सलग तोटा झाला असून उत्पन्न घटले आहे. मागील वर्षी या तिमाहीत निव्वळ नफा रु. ६.८/- कोटी होता. ऑपरेटिंग नफा रु. २८८/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४६९/- कोटी होती.
रु.७८/- कोटींची तरतूद बँकेने केली असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४५६/- कोटी होती. एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ५.९% असून एकूण उत्पन्न रु. १८३९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१४२/- कोटी होती.

South Indian Bank May 2022
South Indian Bank May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *