शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत I Growth Talks with Dr Amit Bagwe I

शेअर मार्केट प्रगतीच्या गप्पा श्री नितीन पाटील यांच्यासोबत I Growth Talks with Dr Amit Bagwe I

Growth talks with M Square Trading 2
Growth talks with M Square Trading 2

जवळपास १५० वर्षे चालणाऱ्या शेअर मार्केटने अनेक अडचणी बघितल्या आहेत. शेअर मार्केट आज घरबसल्या सहज उत्पनाचे साधन बनले आहे. शेअर बाजारात दीर्घ पल्याची गुंतवणूक असो कि ट्रेडिंग करणे असो, कोरोनाच्या काळात शेअर बाजार अनेकांचे उत्पनाचे साधन बनला आहे.

एम स्क्वेअर ट्रेडिंग सोल्युशन्सचे श्री नितीन पाटील १५ वर्षांहून अधिक काळ शेअर बाजारचा अनुभव असलेले तज्ञ मार्गदर्शक आहेत. स्वतःच्या अनुभवातून शिकून त्यांनी अनेकांना शेअर मार्केट ट्रेडिंगचे प्रशिक्षण दिले आहे. कोरोनापूर्वी काळात ५०० हुन अधिक जणांचा एकाचवेळी ट्रेनिंग घेणारे श्री नितीन पाटील कोरोनाकाळात ऑनलाईन माध्यमातून ५००० ते १०००० लोकांना एकावेळी मार्गदर्शन करीत आहेत.

शनिवार २२ मे, रविवार २३ मे आणि सोमवार २४ मे रोजी ऑनलाईन झूम माध्यमातून श्री नितीन पाटील शेअर मार्केटचे मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

नोंदणीसाठी संपर्क – 9987754477

Dr Amit Bagwe Share market 3
Dr Amit Bagwe Share market 3

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share Market 4
Dr Amit Bagwe Share Market 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *