वाहन उत्पादनात २३% ची घट I Vehicle Production reduced by 23% I

वाहन उत्पादनात २३% ची घट

पुरवठा साखळी समस्यांमुळे वाहन उत्पादनात २३% ची घट

देशभरात डीलर्स ने वाहन निर्माण कंपन्यांकडून होणारा वाहनांचा पुरवठा फेब्रुवारी मध्ये २३% ने घटला असून पुरवठा साखळी समस्या, सेमीकंडकटर तुटवडा, नव्या नियमावलीमुळे किमतीत वाढ या समस्या असल्याचे इंडस्ट्री बॉडी SIAM ने सांगितले. डोमेस्टिक पॅसेंजर गाड्या, दुचाकी, तीनचाकी, यांची विक्री २३% ने घटली असून १३,२८,०२७ युनिट्स आहे. मागील वर्षी फेब्रुवारी मध्ये १७,३५,९०९ युनिट्स ची विक्री झाली होती. एकूण व्हॅन्स चे ९२९० युनिट्स विक्री झाली असून पॅसेन्जर कार्स १,३३,५७२ युनिट्स, ची विक्री झाली आहे. स्कुटर चे ३,४४,१३७ युनिट्स, मोटरसायकल चे ६,५८,००९ युनिट्स ,तीनचाकी २७,०३९ युनिट्स ची विक्री झाली आहे. रशिया युक्रेन वादाचा परिणाम जगभरात पुरवठा साखळीतील समस्या निर्माण करीत असून इंडस्ट्री तज्ज्ञ यावर लक्ष ठेवून आहेत.

Cars production Mar 2022
Cars production Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *