वडापाव कट्टा – सर्वोत्कृष्ट नवं उद्योजक – रोजगार निर्मिती I श्री ओंकार धनावडे I 7030202703

वडापाव कट्टा – सर्वोत्कृष्ट नवं उद्योजक – रोजगार निर्मिती I श्री ओंकार धनावडे – Contact – 7030202703

वडापाव कट्टा – मुंबईचा वडापाववाला

ओंकार धनावडे, ध्येयवेडा तरुण. ओंकार हा गोरेगाव,मुंबई येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगा. प्रतिकूल परीस्थितीत ओंकारने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सातारा हे जन्म गाव, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी हृदयात ठेवून,स्वप्नांची दुनिया माझी मुंबई विरार मध्ये आपली व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली ती वडापाव कट्टा या नावानेच……. 7030202703 ओंकार धनावडे- वडेवाले

ओंकारने जेंव्हा सध्याची नोकरीची स्थिती पाहिली तेंव्हा तुटपुंज्या पगारात राबण्यापेक्षा आपला छोटासा का असेना पण व्यवसाय असावा असे त्याने ठरवले. त्याने घेतलेला निर्णय आणि त्याची जिद्द या दोन गोष्टींची अनेकांनी तुलना करत त्याची चेष्टा देखील केली. पण ओंकार सांगतो कष्ट करायला शरम कशाची ? जिसने की शरम उस्के फुटे करम, नोकरी नाही म्हणून बेरोजगार फिरण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वतःचा वडापाव चा व्यवसाय निवडला. लहानपणी सम्राट टॉकीज,गोरेगाव जवळ आजोबांची गाडी पाहत त्याने कौशल्ये आत्मसात केली त्या कौशल्यांचा चांगला उपयोग त्याला या व्यवसायात होत आहे.

सो कॉल्ड विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने पळणारा माणूस,अनेक आलेले विदेशी ब्रँड ,आणि आहाराच्या बदलणाऱ्या पद्धती पाहून,ओंकार ने वडापाव ला दिले एक नवीन रूप, पिझ्झा वडापाव , मॅगी वडापाव, खास लोकांसाठी बाजीराव मस्तानी वडापाव, *कोन वडापाव *गडबड वडापाव* *झिंगट वडापाव आणि जवळापास 30+ नवीन प्रकार घेऊन प्रवास सुरु झाला, *वडापाव कट्टा* आणि प्रत्येक शहरातील *वडापाव कट्टयावर आता लोकांची रीघ लागत आहे,खाण्यासाठी आणि गप्पाचा फड बेत आखण्यासाठी, आणि सोन्याचा वडापाव हे तर त्याचे खास वैशिष्ट्य

आजोबांनी चालवलेला वारसा नातवाने नव्या रूपाने वडापाव कट्यावर आणला ,आणि अल्पावधीतच या मराठी व्यवसायिकाने ,त्याच्या मनमिळावू स्वभाव आणि अप्रतिम चवीने अख्या शहराला भुरळ घातली आहे, आणि संपूर्ण मुंबईत 13 शाखा अविरत पणे सुरू आहेत. कॅनडा मध्ये जानेवारी मध्ये ओपनिंग आहे. जागतिक ब्रँड म्हणुन मान मिळविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १००+ शाखा करण्याचा मानस आहे आणि १००० रोजगार निर्मिती करणार आहे.

आपणास हटके वडापाव खायचा असेल तर नक्की कट्ट्यावर या आणि हो सगळ्यात महत्वाचे मिळणार प्रत्येक वडा हा सबसे बडा आहे,त्यामुळे दिल तो बडा हो ना ही चाहीये लेकीन मूह तो उससे बडा होणं चाहिये

नुकताच वडापाव कट्टाचा अर्थसंकेत प्रस्तुत नवं उद्योजक पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट नवं उद्योजक – रोजगार निर्मिती’ या पुरस्काराने बॉम्बे स्टॉक एस्कचेन्ज मध्ये सन्मान करण्यात आला.

vadapavkatta #mumbai #foodie

( 7030202703 -ओंकार धनावडे- वडेवाले)

vadapav katta
vadapav katta

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *