मॅरिकोला रु. २५७/- कोटी नफा I Marico Profit of Rs. 257/- Crore I
मॅरिकोला रु. २५७/- कोटी नफा
मॅरिकोला निव्वळ नफ्यात १३.२% ची वाढ
FMCG कंपनी मॅरिको लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १३.२१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २५७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२७/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ७.४०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २१६१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०१२/- कोटी होती. एकूण खर्चात ७.१३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १८६३/- कोटी आहे. देशांतर्गत व विदेशात महसुलात उत्तम वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात, एकत्रित निव्वळ नफ्यात ६.७९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४६/- कोटी आहे. ऑपरेटिंग महसुलात या आर्थिक वर्षात १८.१९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८०४८/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo