मारुती सुझुकीला रु. १८३८/- कोटी नफा I प्रती शेअर रु.६०/- लाभांश I Maruti Suzuki profit of Rs. 1838/- Crore I Dividend of Rs. 60/- per share I
मारुती सुझुकीला रु. १८३८/- कोटी नफा प्रती शेअर रु.६०/- लाभांश
मारुती सुझुकीला निव्वळ नफ्यात ५८% ची वाढ
मारुती सुझुकी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५७.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १८३८.९०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११६६.१०/- कोटी होती. निव्वळ विक्री ११.१% ने वाढली असून हि रक्कम रु. २५,५१४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२,९५८.६०/- कोटी होती. या तिमाहीत ४,८८,८३० युनिट्स ची विक्री झाली असून ऑपरेटिंग मार्जिन ७% आहे. खर्चात कपात केल्याने कंपनीला नफ्यात वाढ झाली आहे. प्रती शेअर रु.६०/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीला प्रॉडक्ट किमतीत वाढ करावी लागली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo