मारुती सुझुकीला रु. १०११/- करोड नफा I Maruti Suzuki Profit of Rs. 1,011/- Crore I
मारुती सुझुकीला रु. १०११/- करोड नफा
भारतातील सर्वात मोठी कार बनविणारी कंपनी मारुती सुझुकी ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४७.९०% ची घट झाली असून हि रक्कम रु. १०११/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १९४१.४/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने खर्चात कपात करून देखील विक्रीत घट, इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे. एकूण महसूल रु. २२,१८७/- करोड असून ऑपरेटिंग मार्जिन ४.१% आहे. या तिमाहीत कंपनीने ४,३०,६६८ युनिट्स ची विक्री केली असून डोमेस्टिक मार्केट मध्ये एकूण ३,६५,६७३ युनिट्स ची विक्री झाली. चौथ्या तिमाहीत प्रोडक्शन मध्ये वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे. या तिमाहीत कंपनीने ६४,९९५ युनिट्स ची विक्री केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo