बँक ऑफ बडोदाला रु. २०८८/- करोड नफा I Bank of Baroda profit of Rs. 2088/- crore I

बँक ऑफ बडोदाला रु. २०८८/- करोड नफा

बँक ऑफ बडोदाला निव्वळ नफ्यात २४% ची वाढ

बँक ऑफ बडोदा ला सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०८८/- करोड आहे. फी व अनुत्पादित कर्ज वसुलीत २३% ची वाढ झाली आहे. अनुत्पादित कर्जात घट झाली असून मागील वर्षी या तिमाहीत रु.१६७९/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. इतर उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. ३५७९/- करोड आहे. निव्वळ व्याज उत्पन्न २% ने वाढले असून हि रक्कम रु. ७५६६/- करोड आहे. कॉस्ट ऑफ डिपॉझिट्स मध्ये ३.५२% ची घट झाली आहे. तरतुदीत घट झाली असून हि रक्कम रु. २७५४/- करोड आहे. कर्ज वसुलीत वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२४६/- करोड आहे. लोन बुक मध्ये २% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७.३४/- लाख करोड आहे. रिटेल लोन मध्ये १०%, पर्सनल लोन मध्ये ३३% ,ऑटो लोन मध्ये २३% ची वाढ झाली आहे.

bank of baroda
bank of baroda

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

vadapav katta
vadapav katta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *