पी व्ही आरला रु. १०५/- कोटींचा तोटा I PVR loss of Rs. 105/- Crore I
पी व्ही आरला रु.१०५/- कोटींचा तोटा
पी व्ही आरला चौथ्या तिमाहीत रु.१०५.४९/- कोटींचा तोटा
मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर PVR ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. १०५.४९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २८९.२१/- कोटींचा तोटा झाला होता.ऑपरेटिंग महसुलात तिपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ५३७.१४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८१.४६/- कोटी होती. एकूण खर्चात ४३.९१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७३१.१७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०८.०७/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo