नायका कंपनीला रु. ८८५/- करोड नफा I Nykaa profit of Rs. 885/- Crore I
नायका कंपनीला रु. ८८५/- करोड नफा
नायका कंपनीला दुसऱ्या तिमाहीत महसुलात ४७% ची वाढ
ब्युटी इ टेलर कंपनी नायका ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत एकूण माल विक्रीत वार्षिक ६३% वाढ झाली आहे. हि कंपनी FSN इ कॉमर्स व्हेंचर लिमिटेड ची उपकंपनी आहे. या तिमाहीत एकूण रु. १६२२.९/- करोड च्या मालाची विक्री झाली असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९९७.१/- करोड होती. एकूण ऑपरेटिंग महसुलात ४७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८८५.३०/- करोड आहे. पहिल्या सहामाहीत महसुलात ९१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७०२.३/- करोड आहे. एकूण उत्पन्नात ४८% ची घट झाली असून हि रक्कम रु. २८.८/- करोड आहे. फॅशन बिझनेस मध्ये कंपनीला २९५% ची वाढ तर ब्युटी बिझनेस मधून महसूल रु.२२/- करोड आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R