डिसेंबर अखेर तिमाहीत विप्रो कंपनीला महसुलात २ ते ४% ची वाढ अपेक्षित I Wipro Result October 2021 I
डिसेंबर अखेर तिमाहीत विप्रो कंपनीला महसुलात २ ते ४% ची वाढ अपेक्षित
विप्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत महसुलात कंपनीला २ ते ४% ची वाढ अपेक्षित असून सप्टेंबर अखेर तिमाहीत ५ ते ७% ची महसुलात वाढ अपेक्षित आहे.
कंपनीला मागील तिमाहीत मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या असून कंपनीने कॅप को या कंपनीचे मालकी हक्क विकत घेतले आहेत. यामुळे कंपनीच्या कामगिरीत मोठी वाढ अपेक्षित आहे,
कंपनीला या तिमाहीत रु.१९,३१४/- करोड चा एकूण महसूल अपेक्षित असून IT सर्विसेस बिझनेस करिता कंपनीला ऑपरेटिंग मार्जिन मध्ये १०० बेसिस पॉईंट ची घट होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीकरिता कंपनीने निर्णय घेतला असला तरी एकूण ऑर्डर बुक अद्याप स्थिर असल्याचे सांगितले.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R