डिव्हिस लॅबला रु. ९०२/- करोड नफा I Divis Lab profit of Rs. 902/- Crore I

डिव्हिस लॅबला रु. ९०२/- करोड नफा

डिव्हिस लॅबला नफ्यात ९२% ची वाढ

डीव्हीस लॅबोरेटरीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ९१.७१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९०२.२४/- करोड आहे.ऑपरेटिंग महसुलात ४६.५३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २४९३.२४/- करोड आहे.एकूण उत्पन्न रु.१०९७.१२/- करोड आहे.

Divis lab Mar 2022
Divis lab Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

udyojak celebrity
udyojak celebrity

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *