टाटा कॉफीला नफ्यात ३८% ची वाढ I Tata Coffee profit rises by 38% I
टाटा कॉफीला नफ्यात ३८.४२% ची वाढ
टाटा कॉफीला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३८.४२% ची वाढ
टाटा कॉफी लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३८.४२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६९.४६/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५०.१८/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. निव्वळ महसूल १७.५१% ने वाढला असून हि रक्कम रु. ६२६.२७/- करोड आहे. खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ५४१.३६/- करोड आहे. भारतातील इन्स्टंट कॉफी बिझनेस ने चांगली कामगिरी केली असून हि कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची कॉफी निर्यात करणारी कंपनी आहे

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
