टाटा केमिकलला रु. ३४०/- करोड नफा I Tata Chemical profit of Rs. 340/- Crore I
टाटा केमिकलला रु. ३४०/- करोड नफा
टाटा केमिकलला तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६९.४% ची वाढ
टाटा केमिकल ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३४०/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला असून त्यात ६९.३९ % ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २००.७२/- करोड होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात २०.५४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३१४१.५८/- करोड आहे. कंपनीवर रु.६९३७/- करोड चे एकूण कर्ज आहे. मागणीत वाढ होत असल्याचे व्यवस्थापकीय संचालक आर मुकुंदन म्हणाले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo