टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बनली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी I TCS became 2nd Valuable Brand in World I
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बनली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी
टीसीएसचे ब्रँड मूल्य १६.८ अब्ज डॉलर
३६.२ अब्ज डॉलर ब्रँड मूल्यासह एसेंचर जगातील सर्वात मौल्यवान आयटी कंपनी
सर्वात मौल्यवान कंपनी यादीत तिसऱ्या क्रमांकांवर इन्फोसिस
२०२० ते २०२२ दरम्यान भारतातील विविध आयटी सेवा ब्रँडची सरासरी ५१ टक्के वाढ
चार मोठ्या भारतीय कंपन्यांचे अव्वल २५ कंपन्यांमध्ये स्थान
विप्रो सातव्या, एचसीएल आठव्या, टेक महिंद्रा १५ व्या, एलटीआय २२ व्या क्रमांकावर
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo