टाटा कन्झ्युमरला रु. २६८/- करोड नफा I Tata Consumer Profit of Rs. 268/- Crore I
टाटा कन्झ्युमरला रु. २६८/- करोड नफा
टाटा कन्झ्युमर ला निव्वळ नफ्यात ४.२% ची वाढ
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट ने दिलेल्या माहितीनुसार, एकत्रित निव्वळ नफ्यात सप्टेंबर अखेर तिमाहीत ४.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६८/- करोड आहे. एकूण महसुलात ९.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३०३३.१/- करोड आहे.
विदेशातील व्यवसायात स्थिरता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इ कॉमर्स विभागात कंपनीने प्रगती केली आहे. एकूण नफा ५% ने वाढला असून हि रक्कम रु. ३६४/- करोड आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R