ग्रासिम इंडस्ट्रीजला निव्वळ नफ्यात १८०% ची वाढ I Grasim Profit rises by 180% I

ग्रासिम इंडस्ट्रीजला निव्वळ नफ्यात १८०% ची वाढ

ग्रासिम इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार , सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १८०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९७९.१/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात ६७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४९३३/- करोड आहे. प्रॉडक्ट रिअलायझेशन मुळे कंपनीला फायदा झाला आहे. ऑपरेटिंग नफा ८७% ने वाढला असून हि रक्कम रु. १५०४/- करोड आहे. एकूण खर्चात ५१.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४९४.४/- करोड आहे. कॉटन व विस्कॉस फायबर च्या किमतीत वाढ झाली असून या तिमाहीत VSF बिझनेस मध्ये ऑपरेटिंग नफा रु. ५१४/- करोड आहे. त्यात २०१% ची वाढ झाली आहे. केमिकल बिझनेस मध्ये विक्रीत ४४.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६२७/- करोड आहे. पेंट बिझनेस करिता प्लांट च्या जागाखरेदीकरिता कंपनीने रु.२६७/- करोड चा खर्च केला आहे.

grasim
grasim

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *