एच डी एफ सी लाईफला रु. २७५/- करोड नफा I HDFC Life profit of Rs. 275/- Crore I

एच डी एफ सी लाईफला रु. २७५/- करोड नफा

एच डी एफ सी लाईफला निव्वळ नफ्यात १६% ची घट

HDFC लाईफ इन्शुरन्स ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १६% ची घट झाली असून हि रक्कम रु. २७५.९१/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३२७.८३/- करोड चा नफा झाला होता. या तिमाहीत एकूण उत्पन्नात वाढ झाली असून हि रक्कम रु. २०,४७८.४६/- करोड आहे.

मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६,४२६.०३/- करोड आहे. प्रीमियम उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. ११,४४५.५३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,०५६.७१/- करोड होती.

व्यवसायात उत्तम कामगिरी करीत २२% ची वाढ केली आहे. एकूण नवीन व्यवसाय मूल्य रु. १०८६/- करोड आहे. पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा रु. ५७७/- करोड आहे.

hdfc life
hdfc life

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *