‘ऍमेझॉन’चे जेफ बेझॉस जगात सर्वांत श्रीमंत – फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानी I

‘ऍमेझॉन’चे जेफ बेझॉस जगात सर्वांत श्रीमंत – फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानी I Amazon Jeff Bezos Richest person in the world – Forbes I

‘ऍमेझॉन’चे जेफ बेझॉस जगात सर्वांत श्रीमंत – फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानी

फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत २०२० मध्ये तब्बल २७५५ इतक्या विक्रमी अब्जाधीशांचा समावेश झाला आहे. यांची एकूण संपत्ती १३.१ लाख कोटी डॉलर्स इतकी आहे. यंदाच्या यादीत ४९३ नव्या अब्जाधीशांचा समावेश झाला.

फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत ‘ऍमेझॉन’चे जेफ बेझॉस यांनी सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान कायम.

टेस्लाचे एलॉन मस्क यांनी थेट दुसरे स्थान काबीज केले आहे. मस्क गेल्या वर्षी याच यादीतमध्ये ३१ व्या स्थानी होते.

‘एलव्हीएमएच’ या कंपनीचे प्रमुख बर्नाड अरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत.

चौथ्या स्थानी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत.

पाचव्या स्थानी फेसबुकचा बॉस मार्क झुकरबर्ग आहेत.

२० वर्षांत पहिल्यांदाच वॉरेन बफे यांना पहिल्या पाचमध्ये स्थान गमवावे लागले.

Forbes 2021
Forbes 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *