इंडस टॉवरला निव्वळ नफ्यात ३८% ची वाढ I Indus Tower profit rises by 38% I
इंडस टॉवरला निव्वळ नफ्यात ३८% ची वाढ
इंडस टॉवरला जुलै-सप्टेंबर दरम्यान तिमाहीत निव्वळ नफ्यात ३८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५५९/- करोड आहे. डेटा करिता मोठी मागणी असल्याने कंपनी लोकेशन्स मध्ये वाढ करीत आहे. या तिमाहीत एकूण महसूल ८% ने वाढला असून रु.६८७७/- करोड आहे. एकूण उत्पन्न १७% ने वाढले असून हि रक्कम रु. ३६४१/- करोड आहे. या तिमाहीत या क्षेत्रात नवीन बदल आले असून कंपनीने ऑपरेटिंग कामगिरी उत्तम राखली आहे. एकूण २२ टेलिकॉम सर्कल मध्ये कंपनीने वर्षभरात ११,३६८ टॉवर्स उभारले आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R