आय सी आय सी आय लोंबार्डला रु. ४४७/- करोड नफा I ICICI lOMBARD profit of Rs. 447/- Crore I
आय सी आय सी आय लोंबार्डला रु. ४४७/- करोड नफा
आय सी आय सी आय लोंबार्डला निव्वळ नफ्यात वाढ
आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला निव्वळ नफ्यात ७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४४७/- करोड आहे. प्रिमिअम उत्पन्न व गुंतवणुकीत वाढ झाली असली तरीही क्लेम्स चे प्रमाण देखील वाढले आहे.
मागील वर्षी या तिमाहीत निव्वळ नफा रु. ४१६/- करोड होता. गुंतवणुकीतून उत्पन्न ३५% ने वाढले आहे.
फायर , हेल्थ,क्रॉप इन्शुरन्स मध्ये वाढ झाली असून रिटेल हेल्थ क्लेम मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीला ऑपरेटिंग तोटा सहन करावा लागत आहे. हि रक्कम रु. १९/- करोड आहे. क्लेम वितरण ७७% ने वाढले असून रु.२११९/- करोड आहे.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२००/- करोड होती.
हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम मध्ये वाढ केली असून हि ९०% ग्राहक कंपनी सोबत अद्याप जोडले असल्याचे सीईओ भार्गव दासगुप्ता म्हणाले.
मागील महिन्यात कंपनीला भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीचे १००% मालकी हक्क मिळवले आहेत. एकूण प्रिमिअम उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. ४४२४/- करोड आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R