अर्थ मंत्रालयाकडून १४ राज्यांना रु.७१८३/- करोडची महसुली तूट मंजूर I
अर्थ मंत्रालयाकडून १४ राज्यांना रु.७१८३/- करोडची महसुली तूट मंजूर
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ राज्यांना महसुली तूट अनुदान म्हणून रु.७१८३/- करोड चे वितरण करण्यात आले आहे. १५ व्या फायनान्स कमिशन च्या शिफारशीनुसार हे अनुदान दिले गेले आहे. आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय ,मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, वेस्ट बंगाल या राज्यांना हे अनुदान दिले गेले आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षात राज्यांना देण्यात आलेली एकूण अनुदान रक्कम रु. ८६,२०१/- करोड असून १२ मासिक हप्त्यांमध्ये त्याचे वितरण केले जाईल. राज्यांच्या महसूल खात्यात निर्माण झालेली तूट भरून काढण्यास फायनान्स कमिशन कडून हि शिफारस केली गेली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo