अर्थसंकेत प्रस्तुत ‘अर्थसाक्षर पुरस्कार सोहळा २०२१ – लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा’ लवकरचं !

अर्थसंकेत प्रस्तुत ‘अर्थसाक्षर पुरस्कार सोहळा २०२१ – लक्ष्मीचा सन्मान करणारा एकमेव सोहळा’ लवकरचं !

अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र आहे. अर्थसंकेत मराठी माणसांमध्ये आर्थिक व उद्योजकीय साक्षरता पसरविण्याचे कार्य गेली ९ वर्षे करीत आहे. यात महाराष्ट्र पोलिस आर्थिक गुन्हे विभाग तसेच NSDL सहभागी होत असतात.

‘अर्थ साक्षर पुरस्कार’ हा एकमेव पुरस्कार आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदारांचा सन्मान केला जातो. तसेच आर्थिक साक्षरता प्रचारकांचा, गुंतणवूक क्षेत्रातील तज्ञांचा, व्यवसाय प्रशिक्षकांचा व युवा उद्योजकांचा सन्मान केला जातो

कार्यक्रमाची तारीख : लवकरचं जाहीर केली जाईल

वेळ : लवकरचं जाहीर केली जाईल

स्थळ : मुंबई अथवा ठाणे .

अर्थ साक्षर पुरस्कार सोहळा २०२१ !

पुरस्कार विभाग

  1. Best Business Coach
  2. Young Entrepreneur Male
  3. Young Entrepreneur Female
  4. Financial Literacy
  5. Best Insurance Advisor – Overall
  6. Best Insurance Advisor – Life
  7. Best Insurance Advisor – Health
  8. Best Insurance Advisor – General
  9. Best Mutual Fund Advisor
  10. Best Sub Broker
  11. Best Share Market Trainer
  12. Best Investment You tuber
  13. Best MSME
  14. Best SME
  15. Best Bachat Gat
  16. Best PatSanstha
  17. Best Co-op Bank
  18. Best Investment Magazine
  19. Best Business Magazine
  20. Successful Investor – Male
  21. Successful Investor – Female
  22. Business Organization of the Year

नियम आणि अटी :

उद्योजकांनी आपली संपूर्ण माहिती द्यावी.

उद्योगाच्या स्वरूपाची संपूर्ण माहिती द्यावी.

भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती द्यावी.

मिळालेल्या पुरस्काराबद्दल माहिती द्यावी.

वर्तमानपत्र, टी व्ही वर जाहिरात, मुलाखत व इतर काही माहिती असल्यास द्यावी

प्रत्येक पुरस्कारासाठी नामांकन घेण्यात येईल.

नामांकनाची तपासणी करून निवड केली जाईल

व्यवसायातील नाविन्यता, व्यावसायिक अनुभव, व्यावसायिक यश, वैयक्तिक यश, सामाजिक काम, वय व पुरस्कार या निकषांवर पुरस्कार दिला जाणार आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्क ८०८२३४९८२२

धन्यवाद !

ArthSakshar purskar 2021
ArthSakshar purskar 2021

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *