अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १८ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 18th October 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १८ ऑक्टोबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ४५९.६४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६१७६५ अंकावर. निफ्टीमध्ये १३८.५० अंकांची वाढ. निफ्टी १८४७७ अंकांवर
- शेअर बाजारात तेजीचा जोर कायम
- गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान एक लाख कोटींची भर
- निफ्टीने गाठला १८५४३.१५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६१९६३.०७ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
- राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार
- अम्युझमेंट पार्क २२ ऑक्टोबरपासून सरू होणार
- दुबईस्थित ‘अल अदील सुपर स्टोअर्स साखळीने विस्ताराचा नुकताच सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला
- अल अदील स्टोर्सच्या ५० व्या सुपर स्टोअरचे उदघाटन समूहाचे संचालक डॉ. धनंजय दातार, वंदना दातार यांच्या हस्ते
- जगातील प्रख्यात अश्या $१०० अब्ज क्लबमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश
- कोळशाच्या कमतरतेमुळे राजस्थान ते केरळ पर्यंत राज्यांमध्ये रोटेशनल वीज कपात सुरु
- पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बोर्डामार्फत १४.२३ कोटी रुपयांचे EV चार्जिंग स्टेशन, टेलिकॉम – डिजिटल शाखांना मंजुरी
- माइंडट्रीला ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा ५७.२% ने वाढून ३९९ /- कोटी रुपये
- बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या दरात केली ०.३५ टक्के कपात
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १५०/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १५०/- फक्त
एकूण किंमत रु. ८००/- फक्त (रु. ५०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
