अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २१ जून २०२१ I Breaking News 21st June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २१ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये २३०.०१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२५७४.४६ अंकावर. निफ्टीमध्ये ६३.१५ अंकांची वाढ. निफ्टी १५७४६.५० अंकांवर
  • विप्रोने सप्टेंबर २०२१ पासून ८० टक्के कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करण्याचे ठरवले
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये ३० लाख नोकऱ्या जातील
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ६.५० रुपये प्रती शेअर लाभांश देण्याची केली घोषणा
  • मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये मागील आठवडाभरात सोनं दोन हजारांनी झाले स्वस्त
  • सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस या स्मॉल फायनान्स बँकेला पीएमसी बॅंकेचे अधिग्रहण करण्यास परवानगी
  • स्विस बँंकेत भारतीयांच्या खात्यातील शिल्लक तीनपटीने वाढली
  • सी जी पॉवरला मार्च तिमाहीत २९४/- करोड रुपयांचा नफा
  • सन टिव्ही नेटवर्क्सला चौथ्या तिमाहीत ४८८/- करोड रुपयांचा नफा
  • इंडियन ओव्हरसीज बँकेला चौथ्या तिमाहीत ३५०/- करोड रुपयांचा नफा
  • स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र – https://bit.ly/swingtrading2_waytowealth

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त

२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त

३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त

४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)

५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त

एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 21 June 2021
Breaking News 21 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

श्री सुभाष देसाई – माननीय उद्योगमंत्री I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *