अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ४ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 4th October 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार ४ ऑक्टोबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ५३३.७४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९२९९ अंकावर. निफ्टीमध्ये १५९.२० अंकांची घसरण. निफ्टी १७६९१ अंकांवर
- ‘पँडोरा पेपर्स’मधून कर चुकवेगिरीसाठी सचिन तेंडुलकरसह ३०० भारतीयांवर संशय
- सोन्याच्या किंमतीत सप्टेंबरमध्ये ४ टक्क्यांनी आणि ऑगस्ट महिन्यात २ टक्क्यांनी झाली घट
- अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एसबी एनर्जी होल्डिंग्स लिमिटेड खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण
- अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एसबी एनर्जी होल्डिंग्स लिमिटेड सोबत २६,००० कोटी रुपये किंमतीचा करार
- देशभरातील २.५ कोटींहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर केली नोंदणी
- शेअर बाजार नियामक सेबीकडून १४ कंपन्यांना आय पी ओ आणण्यासाठी मंजुरी
- सुमारे ३५ कंपन्याची आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आय पी ओच्या माध्यमातून ८०,००० कोटी रुपये उभारण्याची तयारी
- पॉलिसी बझार आणि नायकाचे आय पी ओ ऑकटोबर महिन्यात अपेक्षित
- डीमार्टच्या महसुलात दुसऱ्या तिमाहीत ४६.६ टक्के वाढ. ७६४९.६४/- कोटींचे उत्पन्न
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R