अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१ I Breaking News 31st August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये ७६५.०४ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५७५५२.३९ अंकावर. निफ्टीमध्ये २२५.८५ अंकांची वाढ. निफ्टी १७१३२.२० अंकांवर
- भांडवली बाजारात जोरदार तेजी. गुंतवणूकदारांची मालमत्ता ३.५ लाख कोटींनी वाढली.
- निफ्टीने गाठला १७१५३.५० अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ५७६२५.२६ अंकांचा नवा रेकॉर्ड स्तर
- राज्य सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला रुपये १ कोटी ५१ लाखांचा निधी
- राज्य सहकारी बँकेला ३६४ कोटीचा निव्वळ नफा
- विजया डायग्नॉस्टिक्स सेंटर लिमिटेड कंपनीची समभाग विक्री १ सप्टेंबर २०२१ पासून खुली होणार
- विजया डायग्नॉस्टिक्स सेंटर लिमिटेडच्या प्रत्येक समभागासाठीचा किंमतपट्टा ५२२ रुपये ते ५३१ रुपये इतका निश्चित करण्यात आला
- पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक, रूपी बँकेच्या ठेवीदारांना ३० नोव्हेंबरपासून ५ लाखांपर्यंत परतफेड शक्य
- राज्याच्या नवीन माहिती-तंत्रज्ञान धोरणातून ‘डेटासेंटर उद्योगा’ला चालना – उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई
- भारतात लवकरच खत निर्मिती आणि रिफायनिंग संयंत्रांसाठी ऊर्जा स्रोत म्हणून ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरण्याच्या दृष्टीने तयारी
- ‘ग्रीन हायड्रोजन’चे जागतिक केंद्र बनण्याची भारतात क्षमता
- रिलायन्स पॉवर कंपनीला पहिल्या तिमाहीत १२/- करोड रुपयांचा नफा
- कोल इंडिया कंपनीला पहिल्या तिमाहीत ३,१७०/- करोड रुपयांचा नफा
- व्हर्लपूल कंपनीला पहिल्या तिमाहीत २६/- करोड रुपयांचा नफा
- स्पेनर्स कंपनीला पहिल्या तिमाहीत १७/- करोड रुपयांचा तोटा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R