अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २३ ऑगस्ट २०२१ I Breaking News 23rd August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २३ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये २२६.४७ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५५५५५.७९ अंकावर. निफ्टीमध्ये ४५.९५ अंकांची वाढ. निफ्टी १६४९६.४५ अंकांवर
- शनिवारी बिटकॉइनच्या किमतीत ५.०१ टक्के वाढ होऊन बिटकॉइनचा भाव ४९१०६.४ डॉलरपर्यंत वाढला
- ‘जन धन प्लस’मधून महिलांना तात्काळ १० हजारांचे कर्ज मिळणार
- वार्षिक १०.४७ टक्के परतावा देणारा मुथूट्टु मिनिचा एनसीडी पब्लिक इश्यू खुला
- १५ व्या एनसीडी इश्यूला केअर रेटिंग्ज लिमिटेडकडून ‘CARE BBB+’
- अनिवार्य हॉलमार्किंग प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी आज सोमवारी ज्वेलर्सचा संप
- एक कोटीहून अधिक दागिन्यांचे हॉलमार्क चिन्हांकन पूर्ण
- हॉलमार्किंग प्रक्रियेसाठी नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या ९१६०३
- आर्सेलर मित्तलने गुजरातमध्ये हाजिरा येथील पोलाद प्रकल्पाच्या विस्तारासाठी ५०००० कोटींची केली गुंतवणूक
- सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन गॅस या क्षेत्रात गुजरातमध्ये मित्तल समूह ५०००० कोटींची गुंतवणूक करणार
- अबॉट कंपनीला पहिल्या तिमाहीत १९६/- करोड रुपयांचा नफा
- हिंदाल्को कंपनीला पहिल्या तिमाहीत ९१०/- करोड रुपयांचा नफा
- जे के टायर कंपनीला पहिल्या तिमाहीत ४४/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R