अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ४ ऑगस्ट २०२१ I Breaking News 4th August 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या बुधवार ४ ऑगस्ट २०२१
- सेन्सेक्समध्ये ५४६.४१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५४३६९.७७ अंकावर. निफ्टीमध्ये १२८.०५ अंकांची वाढ. निफ्टी १६२५८.८० अंकांवर
- सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली नवीन उंची
- सेन्सेक्स ५४४६५.९१ तर निफ्टी १६२९०.२० या विक्रमी पातळीवर
- ‘ई-रूपी’ डिजिटल देयक व्यासपीठाचे पंतप्रधानांकडून अनावरण
- ई-रूपी सुविधा सध्या आरोग्य सेवांमध्ये सुरू केली गेली असून टप्प्याटप्प्याने ती अन्य विभागांतही सुरू केली जाणार
- ई-रूपी हे रोकडरहित आणि संपर्करहित डिजिटल देयक व्यवहारांचे साधन
- येस बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई. अवंता ग्रुपचे प्रमुख गौतम थापर यांना मनी लॉन्डरिंग अंतर्गत अटक
- कारट्रेड कंपनीचा आय पी ओ ९ ऑगस्ट २०२१ रोजी खुला होणार
- कारट्रेड कंपनी आय पी ओच्या प्रती इक्विटी शेअर १५८५ ते १६१८ रुपये इतका किंमत पट्टा निर्धारित
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील कोळसा खाणींचा ताबा अदानी समूहाकडे
- अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्रातील गोंदखरी कोळसा खाणीसाठी बोलीच्या ९.५ टक्के अधिक किंमत लावली
- गोंदखरी कोळसा खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता ९८.७१ दशलक्ष टन
- आय टी सी ला पहिल्या तिमाहीत ३,०१३/- करोड रुपयांचा नफा
- झी मिडियाला पहिल्या तिमाहीत ९/- करोड रुपयांचा नफा
- एम सी एक्सला पहिल्या तिमाहीत ३९.८०/- करोड रुपयांचा नफा
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R