अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २ ऑगस्ट २०२१ I Breaking News 2nd August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३६३.७९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२९५०.६३ अंकावर. निफ्टीमध्ये १२२.१० अंकांची घसरण. निफ्टी १५८८५.१५ अंकांवर
  • आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत ७ टक्क्यांपेक्षा जास्त दराने जी डी पी मध्ये वाढ होईल – कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
  • मुंबईमधील वरळी येथील प्रॉपर्टी खरेदीसाठी सूरतमधील सावजी ढोलकीया या हिरे व्यापाऱ्याने १८५ कोटी मोजले
  • वरळी सीफेसला लागून एस्सार समूहाशी संबंधित २०००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या पनहार या सहा मजली इमारतीसाठी झाला व्यवहार
  • प्रमुख आभासी चलनांच्या किमतीत घसरण
  • बुधवारी ४ ऑगस्ट २०२१ रोजी चार कंपन्यांचे आय पी ओ विक्रीसाठी खुले होणार
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • विंडलास बायोटेक, देवयानी इंटर्ननशनल, क्रस्ना डायग्नॉस्टीक आणि एक्झारो टाईल्स या कंपन्या समभाग विक्री करणार
  • विंडलास बायोटेक ४०२ कोटीचा आयपीओ जाहीर केला आहे. यासाठी प्रती शेअर ४४८ ते ४६० रुपये असा किंमतपट्टा निश्चित
  • क्रस्ना डायग्नोस्टीक ४०० कोटींचे शेअर विक्री करणार. प्रती शेअर ९३३ ते ९५४ रुपये प्राइस बँड निश्चित
  • देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडचा प्रति इक्विटी शेअर ८६ ते ९० रुपये हा किंमत पट्टा निश्चित
  • एक्झारो टाइल्स लिमिटेडचा प्रति इक्विटी शेअर ११८ ते १२० हा किंमत पट्टा निश्चित
  • अंबुजा सिमेंटला दुसऱ्या तिमाहीत १,१६१/- करोड रुपयांचा नफा
  • ज्युबिलन्ट फार्मोवाला पहिल्या तिमाहीत १६०/- करोड रुपयांचा नफा
  • युनायटेड स्पिरिट्सला पहिल्या तिमाहीत ५०/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 2 August 2021
Breaking News 2 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *