अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २२ जुलै २०२१ I Breaking News 22nd July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २२ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये ६३८.७० अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२८३७.२१ अंकावर. निफ्टीमध्ये १९१.९५ अंकांची वाढ. निफ्टी १५८२४.०५ अंकांवर
- सलग दुसऱ्या दिवशी आभासी चलनात तेजी
- बिटकॉइनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
- पेटीएमकडून पहिल्या ३ सिलिंडर बुकिंगवर ९०० रुपयांपर्यंत सूट – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
- पतंजलीच्या ‘आय पी ओ’बाबत या वर्षाअखेर निर्णय घेतला जाईल – बाबा रामदेव
- आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पतंजलीची उलाढाल गेली ३० हजार कोटींपार
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- रुची सोयाच्या ४३०० कोटींच्या फॉलोऑन पब्लिक ऑफरसाठी तयारी
- भारती एअरटेलने इंटेलबरोबर फाइव्ह-जी नेटवर्कच्या विकासासाठी केला करार
- एअरटेल आपल्या नेटवर्कमध्ये थर्ड जनरेशनचे झेऑन स्केलेबल प्रोसेसर, एफपीजीए आणि ईएएसआयसी आणि इथरनेट ८०० सीरीज आणणार
- २०२५ पर्यंत भारतातील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९० कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- माईंड ट्रीला पहिल्या तिमाहीत ३४३/- करोड रुपयांचा नफा
- टाटा मेटॅलिक्सला पहिल्या तिमाहीत ९४/- करोड रुपयांचा नफा
- इन्फोसिसला पहिल्या तिमाहीत ५,१९५/- करोड रुपयांचा नफा
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R