अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १४ जून २०२१ I Breaking News 14th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १४ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये ७६.७७ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२५५१.५३ अंकावर. निफ्टीमध्ये १२.५० अंकांची वाढ. निफ्टी १५८११.८५ अंकांवर
- जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहाला दिमाखात सुरुवात
- १४ जून ते २० जून या सात दिवसांत जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह होणार साजरा
- २० जून रोजी जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्यात येणार
- जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह – मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती व अर्थसंकेतच्या फेसबुक पेजवर लाईव्ह बघता येणार
- घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर मे महिन्यात १२.९४ टक्के इतका उच्चांकी पातळीवर
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- खाद्यान्न वस्तूंचा महागाई दर मे महिन्यात ४.३१ टक्के
- अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये एकूण ४३,५०० कोटी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित
- अदानी समूहाने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला परदेशी फंड गुंतवणूकदारांबाबत लेखी स्वरूपात माहिती कळवली
- अदानी एन्टरप्राइजेसकडून अदानी सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड या नव्या कंपनीची मुहूर्तमेढ
- जून महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केली १३४२४ कोटींची गुंतवणूक
- किमान व्याजदर, निर्यातीत होत असलेली वृद्धी आणि जागतिक अर्थव्यवस्थेत झालेली सुधारणा हे घटक देखील भारतात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यास कारणीभूत
- न्यू इंडिया ऍश्युरंसला चौथ्या तिमाहीत २४१/- करोड रुपयांचा नफा
- प्रेस्टिज इस्टेटला चौथ्या तिमाहीत १,३३६/- करोड रुपयांचा नफा
- इंडियन मेटल अँड फेरो अलाईसला चौथ्या तिमाहीत ६५/- करोड रुपयांचा नफा
- स्विंग ट्रेडिंग – शेअर मार्केट मधून करोडो रुपये कमविण्याचे तंत्र – https://bit.ly/swingtrading2_waytowealth
- जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त
२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त
३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त
४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)
५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त
एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त
जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त विशेष सवलत किंमत रु. ९००/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe